We're in beta. Stay tuned for updates.x
Loading...
PODCAST

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे. रिमा सदशिव अमरापूरकर या शो ची होस्ट! रिमा एक अतिशय प्रतिभावान कलाकार! पुरस्कारप्राप्त फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऑडीओ शोच्या माध्यमातून कधीही न सांगितल्या गेलेल्या कथा समोर आणण्याचा रिमाने सातत्याने प्रयत्न केला आहे

All Episodes

01:12:20
Pushkar Jog: अभिनयाचं स्वप्न, अपयश, आणि वडिलांवरील...
mr-mr
01:41:16
Chinmayee Sumeet: मातृत्व, रंगभूमी आणि स्वतःचं नाव
mr-mr
01:29:18
Priyanka Barve | गाणं, अभिनय आणि मातृत्वाचा प्रवास |...
mr-mr
01:10:48
Mrinal Kulkarni Exclusive: स्वामी, सोनपरी, दु:ख,...
mr-mr
01:19:49
From Fields to Cannes 🎬 | शेतातलं बालपण ते कॅन्स |...
mr-mr
01:22:04
अभिनय ते आत्मविश्वास | Akshaya Naik on Body...
mr-mr
00:56:58
Tejas Deoskar on Chavva, Article 370 & Working with...
mr-mr
01:06:26
Jack of All Trades, Master of Vibes! | सिद्धार्थ...
mr-mr
01:01:42
श्रीकांत यादव: अभिनयाचा खरा अर्थ! | Shrikant Yadav on...
mr-mr
01:08:33
आई कुठे काय करते?" मधील प्रवास आणि अभिनयाचा अनुभव |...
mr-mr
01:16:58
Sayalee Phatak Exclusive 🎤 | सिनेमा, थिएटर आणि तिचा...
mr-mr
01:15:49
वैभव जोशी: कॉर्पोरेट जॉबमधून कवी कसा बनला? Vaibhav...
mr-mr
01:25:12
नंदेश उमप: पोवाडे, गझल आणि शिवरायांचा गौरव! | Nandesh...
mr-mr
01:27:47
Raj ठाकरे, निर्माता म्हणूनच्या संघर्षाचा प्रवास आणि...
mr-mr
00:51:31
अश्विन चितळे: ‘श्वास’, रूमी आणि फारसी भाषेचे सौंदर्य |
mr-mr
01:08:53
सोनपरीचा मुलगा आणि मराठी सिनेमाचे गुपित! | विराजस...
mr-mr
00:50:54
तेजश्री प्रधान यांची खास मुलाखत | प्रेम, नातेसंबंध,...
mr-mr
00:55:05
सुयश टिळक: फ्लॅम्बॉयन्ट फ्लर्ट ते निसर्गप्रेमी |...
mr-mr
00:51:29
महाराष्ट्र काल आणि आज: बदल, संस्कृती आणि बिग बॉस.
mr-mr
00:36:41
Thakishi Saunwad With Anupam Barve | ठाकीशी संवाद:...
mr-mr
105 results

Similar Podcasts